बार्शी मध्ये प्रतिसाद फाउंडेशन ची स्थापना

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून बार्शी मध्ये “प्रतिसाद फाउंडेशनची”स्थापना करण्यात आली आहे या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रम, समाज उपयोगी कार्य, महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच मुलांना करिअर मार्गदर्शन असे विविध उपक्रम भविष्यात राबवले जाणार आहेत.5000सध्याचे बदलते सामाजिक स्वरूप पाहता वेळोवेळी समाज प्रबोधन पर उपक्रम राबवणार असल्याचे माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. देविदास इंगळे यांनी दिली.50000

फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून डॉ. देविदास इंगळे ,उपाध्यक्ष डॉ. पवन कोळी, सचिव डॉ. विनायक हगरे सहसचिव डॉ. प्रीतम इंगळे तसेच डॉ. कल्याणी इंगळे, डॉ. क्रांती कोळी डॉ,प्रियंका इंगळे, डॉ. दिपाली हगरे हे संघटनेचे सदस्य असणार आहेत.5000

5000

5000

5000

50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या