दिनबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा होणार; महाप्रसाद व स्नेहभोजनाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​बार्शी : येत्या शुक्रवारी, २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त बार्शीतील सह्याद्रीनगर भागात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चव्हाण परिवारातर्फे या निमित्ताने महाआरती आणि महाप्रसादाचा सोहळा पार पडणार आहे.5000कार्यक्रमाचे स्वरूप:

प्रकट दिनानिमित्त दुपारी १२:०० वाजता श्रींची विधीवत आरती करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी स्नेहभोजन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.5000ठिकाण आणि वेळ:

दिनांक: शुक्रवार, २० मार्च २०२६

वेळ: दुपारी १२:०० वाजल्यापासून (आरती व महाप्रसाद)

ठिकाण: सह्याद्रीनगर, अलिपूर रोड, बार्शी.50000या मंगलमयी सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘चव्हाण परिवार, बार्शी’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अलिपूर रोड परिसरातील भाविकांमध्ये या उत्सवाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button