उन्हाळा झाला भारी, KK मोबाईलची ऑफर लय भारी! ​📱 मोबाईल खरेदी करा आणि कुलर फ्री मिळवा! ​🌬️

0

उन्हाळ्याच्या लाटेत वैरागकरांसाठी गारेगार ऑफर! ‘KK मोबाईल शॉपी’मध्ये मोबाईल खरेदीवर कुलर मोफत!

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​💸 खिशात नसेल पैसा तरी काळजी नको! 0% डाउन पेमेंटवर कुलर घरी न्या!

​वैराग : सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा रणरणत्या उन्हात दिलासा देण्यासाठी वैराग येथील प्रसिद्ध ‘KK मोबाईल शॉपी’ने ग्राहकांसाठी एक धमाकेदार उन्हाळा धमाका ऑफर जाहीर केली आहे. मोबाईल घ्या आणि कुलर घरी न्या!

​KK मोबाईल शॉपीमध्ये आता ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या विशेष ऑफर अंतर्गत, ठराविक मोबाईलच्या खरेदीवर चक्क एअर कुलर मोफत दिला जात आहे. मोबाईलसोबतच उन्हाळ्यापासून सुटका करण्यासाठी ही ऑफर ग्राहकांसाठी पर्वणीच ठरत आहे.50000प

​आकर्षक फायनान्स सुविधा उपलब्ध ​ज्या ग्राहकांना एकाच वेळी पूर्ण रक्कम भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी देखील शोपीने खास सोय केली आहे.

​बजाज फायनान्स (Bajaj Finance): कमीत कमी डाउन पेमेंटची सुविधा. ​0% डाउन पेमेंट: काही निवडक मॉडेल्सवर शून्य रुपये भरून कुलर आणि मोबाईल घरी नेण्याची संधी.

​विविध रेंज: शॉपमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल आणि नामांकित ब्रँड्सचे एअर कुलर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.5000​त्वरा करा, ऑफर मर्यादित काळासाठी!
​ही ऑफर मर्यादित काळासाठी असून, वैराग आणि परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘KK मोबाईल शॉपी ‘च्या वतीने करण्यात आले आहे.

​संपर्क आणि पत्ता:
​पत्ता: बार्शी रोड, वैराग.
​मोबाईल नंबर: +91 91563 12028
​आजच भेट द्या आणि आपल्या उन्हाळ्याला करा सुखद आणि गारेगार!
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या