जयंतीमहाराष्ट्रमुंबई

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

मुंबई, दि. १० : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मेघदूत निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.50000यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदी यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button