बार्शीसामाजिक

ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था, बार्शी यांनी जाणिव फाउंडेशन बार्शी येथील मुक्या जनावरांना चारा वाटप करून शिवजयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात बार्शी शहरात विविध ठिकाणी वेगवेगळे उपकम घेत छञपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करतात. त्या अनुषंगाने ओन्ली समाज बहुउद्देशीय संस्था देखील प्रत्येक वर्षी शिवजयंती निमीत्त वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या वर्षी देखील ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेने जाणिव फाउंडेशन,बार्शी येथील त्यांच्या सुचनेनुसार मुक्या जनावरांना सुग्रास पेंड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर ,विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, सुनिल फल्ले मानकोजी ताकभाते ,अजय तिवारी,गणेश कदम सर, दिपक बगाडे , वैभव उकीरडे ,बिभीषण अवताडे, सूनिल नवले,प्रतिक खंडागळे,दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर,चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार,राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, यांचे परीश्रम लाभले. तसेच यामध्ये महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे – विधाते, रेखा सरवदे , कोमल वाणी , सारिका जाधवर , रागीनी झेंडे ,सुजाता अंधारे अपर्णा शिराळ, संगिता पवार ,कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे , अनुसया आगलावे ताई पुजा नवले, रेखा वराडे , लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी ,रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे , ञिशाला मिसाळ, पार्वती जाधवर, संतोषी शेवते मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य आणी पदाधिकारी उपस्थित होते तसेच जाणिव फाउंडेशन अध्यक्ष तुळशीदास मस्के , वसंतमामा हवालदार, काका मस्के पवन खराडे ,दिपक शिंदे इ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button