सामाजिकसोलापूर

शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदक धारकांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आज 6 व्या शौर्यदिनानिमित्त जिल्ह्यातील वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारक व उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, सामान्य प्रशासनच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी, ऑफीसर इनचार्ज इसीएचएस कर्नल नवीन बेंद्रे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमाता, पिता आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, लक्ष्मण कोळी, अनिल मेंगशेट्टी, सतीश रासकर, एम. यू. मुल्ला, राजेसाहेब शेख, उमेश राठोड, आशादेवी किवडे, मारुती शिवडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गुरुनाथ कुलकर्णी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button