मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवारी दिं २२ जुलै रोजी भोसले चौक बार्शी व शारदादेवी प्रशाला मोहोळ रोड वैराग येथे सकाळी ९ ते सांय ७ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले, असल्याची माहिती माजी नगरसेवक विजय (नाना ) राऊत यांनी दिली आहे.5000या रक्तदान शिबिराचे उदघाट्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शुभहस्ते व माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विजय (नाना ) राऊत यांनी केले आहे .5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या