मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. 29 : श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे 28 जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात उळे येथे आगमन झालेले होते. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात आले होते. तर आज पालखी शहरातील प्रभाकर महाराज मठात आलेली असून येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या