छत्रपती संभाजीनगर

पालकांनी स्वतः वाचावे मग मुलांवरवाचनाचे संस्कार करावे – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : मुले वाचत नाहीत अशी तक्रार हल्ली पालक करतात. मुलांवर वाचनाचे संस्कार करायचे तर पालकांनी...

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली....

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : सुकर जीवनासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावयाचे...

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त , अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्था व शांतता अबाधित आहे. प्रशासन सज्ज असून चोख बंदोबस्त लावण्यात आला...

गुंतवणुकदारांना सेवा-सुविधा पुरविण्यास तत्पर – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१० : शासनाच्या गुंतवणूक धोरणास गुंतवणुकदारांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. राज्यात गुंतवणुकीत सध्या छत्रपती संभाजीनगर विभाग...

वाचा फोडा; अन्याय दूर करा, हक्क-अधिकार जाणून घ्या – न्या. रविंद्र घुगे

विधी सेवा महाशिबीर; शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.९ : महिलांनो आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला...

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी १० वी परीक्षा केंद्राची केली संयुक्त पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा सध्या सुरु आहेत. आज इयत्ता १० वी...

संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत...

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी – जय भारत यात्रा’ उत्साहात; मान्यवरांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन...

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांची गर्दी...

ताज्या बातम्या