रायगड

नागरिकांना विहित वेळेत आणि सुरळीत डिजिटल सेवा द्या – महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड, दि. 15 : आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने आधारसंच उपलब्ध करून दिले...

जिल्ह्यात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : केंद्रीय, जल शक्ती मंत्रालय आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त सहकार्याने हर घर तिरंगा, हर...

जन धन खातेधारकांसाठी री-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांची अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील सर्व बँक खातेधारकांनी आपल्या जन धन खात्यांचे 'री-केवायसी' (Re-KYC) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा...

टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी उज्ज्वल रोजगाराच्या संधी निर्माण होणार

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळाची गरज - उपमुख्यमंत्री अजित पवार B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : राज्य शासन व टाटा...

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड जिमाका दि.०२ -- रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्यालाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी 

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे....

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड : आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे...

सामाजिक काम करत असताना आध्यात्म, परंपरा आणि संस्कृती बरोबर दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे – मंत्री कु. आदिती तटकरे

म्हसळा नगर पंचायत हद्दीतील तीन प्राथमिक अद्ययावत डिजिटल शाळांचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड , दि.२१ : खासदार सुनिल तटकरे...

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)...

जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : दि. १९ : राज्यातील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक बांधकामे वेळेत पूर्ण करून जनतेला दर्जेदार...

ताज्या बातम्या