उद्घाटन
-
वैद्यकीय महाविद्यालयात युरो सर्जरी शस्त्रक्रिया गृहाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.३१ : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात युरो सर्जरी शस्त्रक्रिया गृह विभागाचा…
Read More » -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री…
Read More » -
जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न पालकमंत्री संजय राठोड
दारव्हा तालुका कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.३१ : जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची…
Read More » -
मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठीजनांच्या प्रचंड उत्साहात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’…
Read More » -
नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन
पालकमंत्र्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले…
Read More » -
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला…
Read More » -
ना. चंद्रकांतदादा पाटील, संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून ५० बेड्सचे केअर सेंटर कार्यान्वित
कोथरुड मधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी ‘संजीवनी’ B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने…
Read More » -
मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, सामाजिक न्यायच्या योजनांचा समावेश २९ जानेवारी पर्यंत प्रदर्शन सुरु राहणार
B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.२७ : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.…
Read More » -
महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी मार्फत चालविण्यात येणारा महाराष्ट्रातील एकमेव पेट्रोल पंप : पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर मनपा निर्मित पेट्रोल पंप हा एक अभिनव प्रकल्प महाराष्ट्रातील एकमवे उदाहरण B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर महानगरपालिका व इंडियन ऑइल…
Read More » -
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : उपमुख्यमंत्री अजित पवार
B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : दि.20 : आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने…
Read More »








