निवेदन
-
सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचे काम तातडीने हाती घेणेबाबत सो.म.पा. मा. आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा )चंदनशिवे यांनी दिले निवेदन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सम्राट चौक ते जुना कारंबा नाकापर्यंतचा हा सदरचा रस्ता प्रचंड रहदारीचा असून सदरच्या ह्या रस्त्यावर…
Read More » -
राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठीमंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार!
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्याचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि…
Read More » -
मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यात ड्राय डे ची बार्शी तहसीलदारांकडे मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : 16/9/2024 दिवशी पैगंबर जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यात ड्राय डे (दारू विक्री बंद) करणेबाबत…
Read More » -
मुंबई येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश.. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड
आझाद मैदान येथे आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, बार्शी : पिक विम्याच्या…
Read More » -
सकल मराठा समाजकडून वैराग मध्ये साखळी उपोषण सुरू…
वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणात सहभागी झालेले सकल मराठा समाजबांधव…. B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : मराठा…
Read More » -
नांदेडमधल्या निर्घृण खुनाच्या विरोधात बार्शीत वंचित आणि भिम सैनिकांकडून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पीडित अक्षयच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत अन पोलिस संरक्षण द्या B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील बोंढार…
Read More » -
सांगोला शहरातील सिंगल फेजचे काम व विद्यानगर, यशनगर व वाड्यावस्त्यावरील रस्ते, डांबरी रस्ते पूर्ण न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन : सतीशभाऊ सावंत
B1न्यूज मराठी नेटवर्क सांगोला : शहरातील सर्व वाड्या वस्त्यांवरील सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफार्मर बसवून विद्युतपुरवठा सुरळीत करावा त्याचबरोबर सांगोला शहरातील…
Read More » -
जानकर वस्ती, नरूटे वस्ती, देशमुख वस्ती (पश्चिम बाजू), माने वस्ती येथे सिंगल फेजचा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी नगरसेवक सतिशभाऊ सावंत यांचे बुधवारी रास्ता रोको आंदोलन
B1न्यूज मराठी नेटवर्क सांगोला : शहरातील रेल्वे गेटच्या पश्चिमेकडील जानकर वस्ती , नरूटेवस्ती व पंढरपूर रोड देशमुख वस्तीच्या पश्चिमेकडील नाथा…
Read More » -
तहसीलदारांचे आंदोलन मागेसंप मिटला तरी सलग सुट्यांमुळे सोमवारपासून कामावर
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूरसह राज्यभरातील २२०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले…
Read More »








