अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरूकोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महामंडळाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या...
