महाराष्ट्र
-
येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा सहा एप्रिल पासून सुरवात
B1न्यूज मराठी नेटवर्क महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेला , चैत्र पौर्णिमेला प्रारंभ येरमाळा : तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा…
Read More » -
प्रियांकाची ‘बंगलुरु ते सोलापूर’ सायकल स्वारी
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूरातील उद्योजक आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा यांची कन्या प्रियांका हिने कर्नाटकातील…
Read More » -
बल्लारपूर मतदार संघातील रस्ते विकासासाठी 75 कोटी रुपये निधी
B1न्यूज मराठी नेटवर्क पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई / चंद्रपूर, : बल्लारपूर मतदार संघातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या…
Read More » -
‘चला जाणुया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय नद्यांसाठीच्या कृती दिवसाच्या औचित्याने राज्य शासन आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या…
Read More » -
ठाणे जिल्ह्यातील दीडशे विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ मार्फत मिळाले टॅबलेट व सिमकार्ड
B1न्यूज मराठी नेटवर्क ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत जेईई/निट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत…
Read More » -
नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समिती तीन महिन्यात अहवाल देणार
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात…
Read More » -
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी संपातून माघार
B1न्यूज मराठी नेटवर्क जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळ देण्याचा…
Read More » -
दक्षिण कमांड मुख्यालय येथे ‘वोटर मेला’चे आयोजन लष्करातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : लष्कराचे दक्षिण कमांड मुख्यालय आणि 214- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी यांच्या…
Read More » -
कृष्णा नदीतील दुषित पाण्याने मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची अॅड.असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका
B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर : कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचले आहे.…
Read More » -
जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं…
Read More »









