महाराष्ट्र
-
इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केलीपरीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर,दि.११ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) आजपासून सुरु झाल्या.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी…
Read More » -
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व…
Read More » -
ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन
‘मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास…
Read More » -
शेतकऱ्यांना सिंचन आणि नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ्याची हमी – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
निम्न तेरणा व सीना-कोळेगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी पुरेसे पाणी…
Read More » -
समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान,…
Read More » -
शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले
सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेचा तीव्र निषेध B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : आमदार सुरेश धस यांनी परभणी आंदोलनातील निर्दोष आंबेडकरी…
Read More » -
कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि…
Read More » -
लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक B1न्यूज मराठी नेटवर्क बुलढाणा : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरात जास्तीत…
Read More » -
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतपुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद
B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने, उपविजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले.…
Read More » -
कराडमध्ये “यशवंत नगरी”चा दिमाखदार सोहळा…
B1न्यूज मराठी नेटवर्क कराड : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या “यशवंत नगरी” माध्यम समुहाचा…
Read More »








