नई जिंदगी सुमैय्या नगर येथे डॉ. अरमान पटेल यांच्या ग्लोबल हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिरात ५५० रुग्णाची तपासणी
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जागतिक महिला दिनांनिमित्त सुमैय्या नगर, नई जिंदगी येथील डॉ. अरमान पटेल यांच्या ग्लोबल हेल्थ केअर...







