मनोरंजनसोलापूर

विठ्ठला प्राण माझा आहेस तू , या विठ्ठल गीताला चांगला प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क, नितीन पाटील

बार्शी : मंडळी आषाढी वारीच्या मुहूर्तावर भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांसाठी आणि प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी.. लेखक आणि कलावंत प्रकाश भागवत यांनी येड्याची जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा पोस्ट ऑफिस उघड आहे अश्या बऱ्याच चित्रपट मालिका काम केलं असून प्रकाश भागवत यांच्यालेखणीतून साकारलेलं नवसत्य स्टडीओ प्रेझेंट नवनाथ निकम निर्मित हृदयाचा ठाव घेणारे विठ्ठल गीत ‘ विठ्ठला प्राण माझा आहेस तू. हे नुकतेच नवसत्य स्टुडिओ या youtube चॅनलवर प्रसारित झाले असून अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
https://youtu.be/vNsBWOmuNqY
या गीताचे संगीतकार धनंजय जब्बार असून या गीताला गायक इंडियन आयडॉल उपविजेता जगदीश चव्हाण यांच्या सुमधुर आवाजाची साथ लाभली आहे.. निर्मिती संकल्पना ही नवनाथ निकम यांची असून सहनिर्माता आणि कलाकार म्हणून प्रकाश भागवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button