बार्शीमहाराष्ट्र

श्री.गणेश येथे दिवाळीत कपडे खरेदीवर मेगा लकी ड्रॉद्वारे कार जिंकण्याची सुर्वणसंधी

फ्रीज,एलएडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर, टेबल फॅन, मिक्सर, कुलर बक्षिसांचा समावेश, मेगा लकी ड्रॉची फेसबुक लाईव्ह द्वारे 28 डिसेंबरला निघणार सोडत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात दिवाळीत टप्प्याटप्याने किंवा एकत्रित रुपये 3499 ची कपडे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांस एक लकी कुपन मिळणार असून या कुपन मधून लकी ड्रॉद्वारे मारुती कंपनीची कार , फ्रीज,एलईडी टी.व्ही, वॉटर प्युरिफायर, टेबल फॅन, मिक्सर, कुलर आदी बक्षिसे मिळणार आहेत.

या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर कपडे खरेदी करुन या मेगा लकी ड्रॉ योजनेत सहभाग नोंदवावा आणि बक्षिसांचे मानकरी व्हावे या मेगा लकी ड्रॉचे विजेते फेसबुक लाईव्ह द्वारे रविवार दि. 28 डिसेंबरला जाहीर करण्यात येऊन त्याच दिवशी त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत वरील सर्व बक्षीसे प्रदान करण्यात येणार असल्याचे तसेच या योजनेत दिनांक 28 डिसेंबर पर्यंत आपण कपडे खरेदी करून या मेगा लकी ड्रॉ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन उद्योजक महेश यादव यांनी केले आहे.

रोडगा रस्ता, गणेश रोड येथील श्री. गणेश हे नवीन कपडे विक्रीसाठी दुकान अलिशान भव्य चार मजली इमारतीमध्ये असून येथे माफक दरात ग्राहकांना लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत वस्त्र खरेदीची चांगली सोय उपलब्ध झाली आहे तसेच लग्नकार्यासाठी सबसे सस्ता लग्न बस्ता या साठी स्वतंत्र दालन आहे.

वधुसाठी डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज् , डिझायनर लाच्छा, डिझायनर ब्रायडल,कंची आणि पैठणी व वरांसाठी इंडोवेस्टर्न,शेरवानी, ब्लेझर, सूट, जोधपुरी यांसह दिवाळी सणासाठी फ्रेश व भरपूर व्हरायटी मध्ये स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी आजच आपली दिवाळीची नवीन कपडे खरेदी कुटुंबाचे व्यक्तीमहत्व फुलवणारे एकमेव दालन म्हणजेच श्री. गणेश महावस्त्र दालन येथूनच करावी असे आवाहन उद्योजक महेश यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button