निवडबार्शीमहाराष्ट्र

महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी च्या राज्य सदस्य पदी कदीर बागवान व जुबेर बागवान यांची बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,कोटुबीक,व समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी शैक्षणिक व्यवसायीक, कोटुबिक सुखा दुःखात सहभागी होवून महाराष्ट्र राज्य वर्किंग कमिटीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे बार्शीचे पत्रकार कदीर भाई बागवान त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुढील कार्यास बळकटीसाठी संघटनेच्या वतीने राज्य सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर बागवान यांचेही महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख व जनसंपर्क पदी निवड करण्यात आली. सर्व समाजातील विविध घटकांना मदत करणारे बार्शीचे हे दोन्हीही सामाजिक कार्यकर्ते असून बार्शी शहर बागवान समाज व शहर व तालुक्यातून विविध सामाजिक संघटना, संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व भविष्यकाळात आपल्या हातून सामाजिक सेवा घडावी अशी आशीर्वाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button