बार्शीशैक्षणिक

डॉ. धोंडीराम नवनाथ कापसे यांना पी. एच. डी. पदवी प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे सेवारत असलेले डॉ. धोंडीराम नवनाथ कापसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अंतर्गत, “सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास योजनेचे आर्थिक विश्लेषण”, अर्थशास्त्र विषयात पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. डॉ कापसे यांना डॉ महेश शिंदे, डॉ वसंत कोरे, डॉ डी. एस. टिकटे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button