बार्शी

सौ. करूणा धनंजय मुंडे यांच्या वतीने वृद्धाश्रमास मदत

बार्शी | गौडगाव ता. बार्शी येथील सहारा वृद्धाश्रमास सौ. करुणा धनंजय मुंडे यांच्या वतीने कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देण्यात आले. सौ. करुणा धनंजय मुंडे या जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून मुंबई येथे, विविध क्षेत्रात काम करत असतात. त्या संस्थेच्या माध्यमातून आंदोलने, सामाजिक उपक्रम तसेच महिलांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. त्यांनी बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमाची दखल घेऊन त्यांनी वृद्धाश्रमास कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी रणजीत गरड, किरण संकपाळ, बालाजी गोरे, विनोद सोनवणे तसेच सहारा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल भड उपस्थित होते.सौ. करूणा धनंजय मुंडे यांच्या वतीने वृद्धाश्रमास मदत. गौडगाव ता. बार्शी येथील सहारा वृद्धाश्रमास सौ. करुणा धनंजय मुंडे यांच्या वतीने कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देण्यात आले.

सौ. करुणा धनंजय मुंडे या जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून मुंबई येथे, विविध क्षेत्रात काम करत असतात. त्या संस्थेच्या माध्यमातून आंदोलने, सामाजिक उपक्रम तसेच महिलांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. त्यांनी बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमाची दखल घेऊन त्यांनी वृद्धाश्रमास कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी रणजीत गरड, किरण संकपाळ, बालाजी गोरे, विनोद सोनवणे तसेच सहारा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल भड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button