बार्शीशैक्षणिक

झरेगाव येथ एकात्मिक बाल विकास सेवा योजना व राष्ट्रीय पोषण चे उद्धाटन संपन्न

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैराग बिट गौडगाव अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ दि.१सप्टेंबर ते ३० सप्टेंबर चा उदघाटन समारंभ झरेगाव येथे संपन्न झाला. यात आहार प्रत्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी माझी सभापती लक्ष्मणराव सुभाष संकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात .आले कार्यक्रमला गावतील सरपंच मालन सोनटक्के उपसरपंच सौदागर संकपाळ पोलीस पाटील अर्जुन संकपाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य यात गावातील स्थनदा गरोदर महिला हजर होत्या . त्यांना आहार कसा घ्यावा यांचे मार्गदर्शन करण्यात आले. यात अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका राणी बुरगुटे, मंगल पोटभरे , सुरेखा गलांडे, रेखा कुंभार ,अश्विन संकपाळ ,स्वाती संकपाळ ,रोहिणी संकपाळ , प्रियंका सोनटक्के ,अश्विनी क्षीरसागर ,राणी सोनटक्के , राणी पोटभरे व गावातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. यात माजी सभापती लक्ष्मण संकपाळ यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button