क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” पुण्यतिथीनिमित्त सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नरसिंह आसादे, देवाभाऊ गायकवाड़, बसवराज म्हेत्रे, NK क्षीरसागर, राजन कामत, नागनाथ कदम, अप्पासाहेब बगले, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, हारून शेख, अनिल मस्के, नूर अहमद नालवार, दीनानाथ शेळके, VD गायकवाड, सुशीलकुमार म्हेत्रे, वसिष्ठ सोनकांबले, मयूर खरात, समीर काझी, विकास येलेगावकर, लखन गायकवाड, दाऊद नदाफ, राजाभाऊ महाडिक, सुमन जाधव, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, करीमुनिस्सा बागवान, उपेंद्र ठाकर, कुणाल गायकवाड़, सोहेब कडेचुर, श्रीकांत कोंडा, जितु वाडेकर, पृथ्वीराज नरोटे, श्रीकांत दासरी, सुभाष वाघमारे, रुकैयाबानु बिराजदार, मुमताज तांबोली, सुनीता बेरा, अनिता भालेराव, शिल्पा चांदने, प्राजक्ता घाटे, मुमताज शेख, द्रौपदी शिवशरण, चंद्रकला निजमल्लू, शुभांगी लिंगराज, रेखा बिनेकर, श्रीशैल रनखांबे, लता सोनकांबले, सविता सोनवणे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.