रातंजन येथे गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी, अशोक नागटिळक महाराज यांचे हजारो भक्तानी घेतले दर्शन

0

oplus_4194338

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे जय महाकाली माता देवीच्या मंदिरात गुरुपोर्णिमा दिवशी भविकांनी मोठी गर्दी होती. अशोक नागटिळक महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविक भक्त गुरु पोर्णिमेच्या शुभेछ्या देण्यासाठी दिवसभर गर्दी मोठी होती. दिवसभर मोठ्या उत्साहात  रातंजन येथे गुरु पोर्णिमा साजरी करण्यात आली. प्रत्येक शिष्यानी लाल काला पांढरा पोशाख घालून होम जपास सूरवात केली. प्रत्येक शिष्यानी गुरुला फुलाचा हार घालून श्री. अशोक महाराज यांची आरती ओवाळून गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या. भाविकाना आलेल्या महाराष्ट्रातून सर्व भक्तांना जेवण्याची उत्तम सोय केली होती.500सर्व शिष्यांनी पुष्पहार घालून आरती ओवाळणी गुरुचे दर्शन घेतले. अशोक महाराज यांचे हजारो भविकांनी दर्शन घेतले. सोशल मिडिया आणि फोन वरुण गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या. शिष्य आणि गुरु महत्व या कार्यक्रमातून दिसून आले. अतिशय सुंदर कार्यक्रम आनंदमय वातावरणात उत्साहात गुरुपोर्णिमा साजरी झाली.

गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब नागटिळक, बापू नागटिळक, भैरवनाथ चौधरी , स्वप्निल भालशंकर , समर्थ पुराणिक, मनोज काका कुलकर्णी, सूरज रसाळ , महेश जाधव , गणेश लंगोटे, समाधान डवरी, दादा लोंढे , बबन काटकर , विजय गुजर , महेश पिंपळे, किरण डोलारे, अस्मित मांजरे , बाळू जाधव, मनोज वाले इतर लोकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवट महाकाली देवीची आरती करण्यात आली. भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपोर्णिमेचा कार्यक्रमाला भाविक भक्तांची , शिष्यांची उपस्थित होती.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या