अहिल्यानगर
-
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि.१३ – संगमनेर शहरातील भूमिगत गटारी, पाणीपुरवठा, नाले सफाई, स्वच्छता यांसारख्या नागरी समस्यांची तात्काळ दखल घेण्यासाठी…
Read More » -
जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी सकारात्मकतेने काम करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन व महावितरणच्या कामकाजाचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि.१३ – जनतेच्या शासनाकडून अपेक्षा…
Read More » -
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७५० यात्रेकरू विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर, दि. ९ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत अहिल्यानगर येथून ७५० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे…
Read More » -
श्रीरामपूर येथील ‘महिला शक्ती’ बहुमाध्यम चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद , केंद्रीय संचार ब्युरो आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप
B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर) यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘ महिला…
Read More » -
शासनांच्या आरोग्य योजनांच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पिंप्री लौकी व आश्वी बु. येथे प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि. ८ – शासनाच्या माध्यमातून…
Read More » -
महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी – उपजिल्हाधिकारी सायली सोळंके
श्रीरामपूर येथे ‘महिला शक्ती’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि. ६ : महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष…
Read More » -
श्रीरामपूर येथे दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न , मेळाव्यात १०२ उमेदवारांची प्राथमिक तर ६८ उमेदवारांची अंतिम निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : जिल्हा कौशल्य विकास विभाग, एमआयडीसी इंडस्ट्रीयालिस्ट असोशिएशन व औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी श्रीरामपूर यांच्या संयुक्त…
Read More » -
शिक्षणाबरोबर खेळाला प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि.१ – खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त रहात असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन…
Read More » -
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ…
Read More » -
मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी : सामाजिक दायित्व…
Read More »








