मुंबई

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : कोराडी येथील २×६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा....

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले; निर्यातीचा मार्ग मोकळा – पणन मंत्री जयकुमार रावल

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्याती वरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा...

आग्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समिती स्थापन होणार

शिवजयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे...

राज्य शासनाचे सर्वोत्तम काम हीच मोठी आश्वासक बाब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासासाठी बँकाकडून सर्वोत्तम सहकार्य B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र प्रगतीशिल राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण...

इचलकरंजी शहर पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेसाठी पर्यायांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे...

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी...

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र...

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास तसेच पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी आणि कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकासासाठी ८९३ कोटींच्या कामांना उच्च स्तरीय समितीची...

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २० : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा...

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य बिल गेट्स यांची ग्वाही; लखपती दीदी उपक्रमातही सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिल गेट्स यांच्यादरम्यान चर्चा B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २० : राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...

ताज्या बातम्या