मुंबई
-
महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी – केंद्रीय परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र…
Read More » -
मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री ॲड. आशिष शेलार
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि…
Read More » -
चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २३ : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी…
Read More » -
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात…
Read More » -
छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारयांच्या जीवनप्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २१ : उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे…
Read More » -
वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
B1न्यूज मराठी नेटवर्क वेव्हज 2027 परिषदेच्या तयारीला वेग मुंबई : जागतिक दर्जाच्या वेव्हज् परिषदेच्या तयारीला आतापासूनच वेग देत कार्यक्रमाचे नियोजन,…
Read More » -
स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे.…
Read More » -
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजी नगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठक B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १५ : छत्रपती संभाजीनगर वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा…
Read More » -
दापचरी येथे 558 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार – पणन मंत्री जयकुमार रावल
वाढवण बंदराजवळ उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना B1न्यूज न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील…
Read More » -
कामगार कायद्यांमधील सुधारित बदलांनुसार व्यापक ‘कामगार हिताला’ प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विविध कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचे सादरीकरण B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत…
Read More »








