अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार, शेतकऱ्यांनी काळजी करू नये – आमदार राजाभाऊ राऊत
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी तालुक्यात सध्या दररोज सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात...
