कृषी
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण १००% मोफत; काम गतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क बुलढाणा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जलदगतीने मिळावा, यासाठी…
Read More » -
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 27 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय) मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्राने…
Read More » -
बार्शीत शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पुढाकार
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २७ : बार्शी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य व चांगला दर मिळावा, तसेच मूल्यवर्धनाच्या माध्यमातून त्यांच्या…
Read More » -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर
जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश ; कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव,दि.२५ जुलै…
Read More » -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्य शासनाच्या…
Read More » -
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ
कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी – उपमुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक…
Read More » -
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती…
Read More » -
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : महाराष्ट्र शासनाच्या…
Read More » -
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित…
Read More » -
वातावरण बदलातील आव्हानांना स्वीकारुन कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी शासन कटिबध्द – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
शेतकऱ्यांच्या अनुभवांना उच्च तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हॉटेल सेंटर पॉईंट येथे विशेष परिसंवाद संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : कृषी क्षेत्रात…
Read More »








