आरोग्य

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य...

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे – आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 14 : तरुणाई ही राष्ट्राची ताकद असून, त्यांचे आरोग्य सशक्त असणे गरजेचे आहे. मात्र आजच्या...

नागरिकांनी आरोग्य शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राधानगरीत पाच दिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबिराचे भव्य उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, १३ : राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात आज...

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने...

बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये साई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे व साई संजीवनी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती...

पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी – मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाची तत्परता, पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार. B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि....

सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाची तत्परता; प्रत्येक निवारा केंद्राच्या ठिकाणी आरोग्य पथक नियुक्त

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 3 : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्याच्या करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट...

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे...

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत १२८६ रुग्णांनी घेतला उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे आरोग्य शिबीराचा लाभ

B1न्यूज मराठी नेटवर्क भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिनांक १७सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोंबर २०२५...

कर्करोग जनजागृतीसाठी निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात उपक्रम – ६०० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी

B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात आगमन होत...

ताज्या बातम्या