महानगरपालिका

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचे काम तातडीने पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली : आगामी मान्सून काळात संभाव्य पूर व आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. महापालिका...

जीवनातील असे एकही क्षेत्र नाही जिथे बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श झालेला नाही : राजीव खांडेकर

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : महापुरूषांच्या स्मारकाबदद्ल त्या काळात बाबासाहेबांच्या मनात असलेल्या संकल्पना अगदी यथार्थपणे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या...

रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून पंचवटीत विशेष स्वच्छता मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क नाशिक : महापालिकेतर्फे पंचवटीत श्रीराम रथोत्सव मिरवणूक मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक...

पालकमंत्र्यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...

सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उत्तुंग भरारी

B1न्यूज मराठी नेटवर्क कल्याण डोंबिवली : महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील...

5 हजारहून अधिक महिला, विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत ‘स्वच्छता संग्राम रॅली’तून केला स्वच्छतेचा जागर

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : महिला कोणतेही काम अत्यंत जबाबदारीने करतात. स्वच्छतेमध्ये तर महिलाच आघाडीवर असतात. त्यामुळे केंद्र सरकारने...

मनपाच्या १९ कर्मचा-यांचा सेवापूर्ती निमित्त प्रशासनामार्फत सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क नाशिक : महानगरपालिकेच्या विविध विभागातील १९ कर्मचारी ३१ मार्च २०२३ अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिका मुख्यालय राजीव...

छत्रपती संभाजीनगर नावाने मनपाचा पहिला अर्थसंकल्प सादर

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासला जोडण्यासाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी भागात नवा उड्डाणपूल बांधणे, शहर सौंदर्यीकरणासाठी पहिल्यांदाच ५ कोटींच्या...

ताज्या बातम्या