महाराष्ट्रसोलापूर

98 वे साहित्य संमेलन ग्रंथ दिंडी पंढरपूर पंढरपुरातून दिल्लीकडे रवाना

B1न्यूज मराठी नेटवर्क

पंढरपूर : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न होणार आहे या संमेलनाची सुरुवात दक्षिण काशी ओळखले जाणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरातून ग्रंथदिंडी काढून या संमेलनाची सुरुवात करण्यात आली.

संत सावता महाराजांचे दर्शन घेऊन ग्रंथ दिंडी पुण्याकडे रवाने करण्यात आले पुणे येथे पुणे येथून दिनांक 19 रोजी दुपारी एकच्या मादजी शिंदे रेल्वेने दिल्लीकडे रवाना होणार आहे दिल्ली येथे 21 ते 23 रोजेजीं पर्यंत हे साहित्य संमेलन होणार आहे.

यावेळी ग्रंथ दिंडीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृष्णा इंगोले नटसम्राट फुलचंद नागटिळक युवा उद्योजक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष हनुमंत चिकणे ज्येष्ठ कवी प्रकाश गव्हाणे महादेव मोहिते लोकरे गुरुजी काळे सर महादेव पवार रामदास नागटिळक लेखक कवी चित्रकार विशाल मंडलिक कवी नितीन पाटील आदेश फुलगे सांगोला महिला भजनी मंडळ आदी साहित्यिक ग्रंथ दिंडीमध्ये सामील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button