बार्शी येथे नाथपंथी डवरी गोसावी समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा व धर्मनाथ बीज सोहळा संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नाथपंथी डवरी गोसावी समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत व पत्नी सौ. कविता ताई राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजाचे राष्ट्रीय नेते डॉ. जयाजी के. नाथ , मा. नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी मा. नगरसेवक भैय्या बारंगुळे , नगरसेवक कय्यूम पटेल, जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण , तालुका अध्यक्ष काशिनाथ गोसावी, माजी सैनिक विद्याभूषण नार्वे, कृष्णाथ डवरी भारत वडगावकर, कल्याण बापू गायकवाड बालाजी गायकवाड, दिनेश गायकवाड , नागनाथ अडसूळ, कोळेकर , किशोर साळी , नवनाथ गायकवाड,कुमार जाधव, राजेंद्र प्रबळकर , नवनाथ साळी , लालनाथ चव्हाण, कानिफनाथ चव्हाण, रतन जाधव, गोपीनाथ जाधव, एकनाथ हिंगमिरे, कुमार जाधव , रमेश मस्के , किरण डवरी, मच्छिन्द्र प्रबळकर, शिवाजी कासार, गोरख चव्हाण, लक्ष्मण जाधव, संतनाथ हिंगमिरे, सुनील हिंगमिरे, सचिन निंबाळकर, अक्षय जाधव शुभम गोसावी, सुरज चव्हाण, शुभम शिलोमनी, आकाश निंबाळकर, बाळनाथ जाधव, नामदेव जाधव , पप्पू नार्वे, बालकनाथ नार्वे इतर समाज बांधव उपस्थित होते. समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा व धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या