वैराग येथे गोविंद (आण्णा) तुकाराम कासार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन आणि तुलाभार सोहळ्याचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : येथील गोविंद (आण्णा) तुकाराम कासार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन आणि तुलाभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे चिरंजीव किरण कासार यांनी माहिती दिली. 60 वर्षांपासून गोविंद (आण्णा ) कासार व्यवसाय करत आहे.

11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता वैराग येथील कल्लाप्पा नकाते मंगल कार्यालयात वाढदिवस सोहळा आणि स्नेहभोजनास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान कासार परिवाराकडून करण्यात आले आहे.

किरण गोविंद कासार

देवराज स्टिल सेंटर

कासार हार्डवेअर

अभिनव सेल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स
Mo – 9765371345

एस. एस. मोबाईल

अरिहंत हार्डवेअर

● संपर्क
९४२३३३२७०५
९४२२०६३७९५

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या