बार्शीमहाराष्ट्र

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शहरातील टिळक चौक येथे दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी बार्शी तालुक्यात अनेक योजना राबविल्या असुन आनंदाचा शिधा ही त्यापैकी एक योजना आहे या योजनेचा माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार शेख , निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार मुंढे तसेच परिसरातील नागरिक, प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button