जाहिरातबार्शीमहाराष्ट्र

माधवबाग, बार्शी शाखेच्या वतीने सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! आयुर्वेदाची साथ… निरोगी आयुष्याची वाट! हृदयाच्या आरोग्यासाठी आजच घ्या योग्य काळजी!

🪔 धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वावर आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

B1न्यूज मराठी नेटवर्क

❤️ हृदय निरोगी, जीवन आनंदी!

हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजच भेट द्या माधवबाग, बार्शी शाखेला!

कोणत्या रुग्णांसाठी विशेष मार्गदर्शन?

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा सल्ला मिळालेले रुग्ण.

TMT पॉझिटिव्ह आलेले किंवा पूर्वी हार्ट अटॅक आलेले रुग्ण.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा त्रास असलेले रुग्ण.

चालताना दम लागणे, धाप लागणे किंवा सतत थकवा जाणवणे.

माधवबागमध्ये उपलब्ध सुविधा

✅ तज्ज्ञ मार्गदर्शन : डॉ. क्रांती कोळी (B.A.M.S., PGDEMS)

✅ आधुनिक तपासण्या : TMT (स्ट्रेस टेस्ट), ABPM (२४ तासांचे रक्तदाब निरीक्षण), रक्त व लघवी तपासण्या.

✅ विशेष पंचकर्म उपचार : स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती, शिरोधारा, कटी बस्ती, जानू बस्ती व मन्या बस्ती.

✅ विशेष पॅकेजेस व उत्पादने : मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब व हृदयाच्या आरोग्यासाठी विशेष पॅकेजेस तसेच माधवशक्ती आटा.

🌱 आरोग्याची काळजी आजपासूनच घ्या!

माधवबाग – बार्शी शाखा

📍 पत्ता : छत्रपती कॉलनी, बाळेश्वर नाका, कुर्डूवाडी रोड, बार्शी.

📞 संपर्क : ७२७६५१९१११ / ८६०५१९१११०


🪔 शुभेच्छुक : माधवबाग परिवार, बार्शी शाखा

धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा! निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button