लेकीच्या सुखासाठी बापाची कायमस्वरूपी शिदोरी; एल.आय.सी.ची ‘माहेरचा आहेर’ योजना!
आपल्या लाडक्या लेकीसाठी ‘माहेरचा आहेर’; आता वडिलांच्या पश्चातही लेकीला मिळणार वर्षाला १ लाख रुपये!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : प्रत्येक पित्याला आपल्या मुलीच्या भविष्याची आणि तिच्या सुखाची काळजी असते. मुलीचे लग्न झाले तरी तिला माहेरची ओढ आणि वडिलांचा आधार कायम हवा असतो. हीच भावना जपण्यासाठी एल.आय.सी. (LIC) ने एक अत्यंत सुंदर आणि फायदेशीर योजना आणली आहे, ज्याला ‘माहेरचा आहेर’ असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य असे की, वडिलांनी आपल्या मुलीच्या नावाने ही गुंतवणूक केल्यास, मुलीला तिच्या वयाच्या १०० वर्षांपर्यंत दरवर्षी १,००,००० रुपये (एक लाख रुपये) हमखास मिळणार आहेत.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये: कायमस्वरूपी आर्थिक आधार: मुलीला दरवर्षी १ लाख रुपये मिळतील, जे तिच्या दिवाळी, दसरा किंवा वाढदिवसाची हक्काची ‘भेट’ ठरेल. सुरक्षित भविष्य: वडिलांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या पश्चातही एल.आय.सी. ही रक्कम मुलीच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची जबाबदारी घेते.
आठवण आणि आशीर्वाद: ही योजना केवळ गुंतवणूक नसून वडिलांची आठवण आणि आशीर्वाद म्हणून मुलीच्या पाठीशी आयुष्यभर उभी राहणार आहे.
”आपण असो वा नसो, पण आपली मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावी,” या उद्देशाने अनेक पालक या योजनेकडे वळत आहेत. ‘येस कन्सल्टिंग’ (Yes Consulting) मार्फत या योजनेची सविस्तर माहिती आणि नोंदणी केली जात आहे.
‘येस कन्सल्टिंग’ बार्शी (Yes Consulting barshi ) आलिपूर रोड तलाठी कार्यालय समोर बार्शी
अधिक माहितीसाठी संपर्क :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी सागर गुळवे यांच्याशी ९९७०९२४०९९ किंवा ९९२३१०८६०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





