गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल – मुख्यमंत्री
B1न्यूज मराठी नेटवर्क गडचिरोली : ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘भारत नेट प्रकल्प’ टप्पा एक मध्ये महाराष्ट्राने...
