रत्नागिरी
-
रत्नागिरीत १४ ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’ व ‘पाककला स्पर्धेचे’ आयोजन
शहरी नागरिकांना रानभाज्यांची ओळख करून देण्याचा आणि बळीराजाला आर्थिक फायदा मिळवून देण्याचा कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी,…
Read More » -
‘आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार’ : नवा लँड टायटलिंग कायदा आणणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
देवस्थान जमीन इनाम कायद्याबाबतही लवकरच निर्णयरत्नागिरीत ‘महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’त मोठी घोषणा B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. २ : जमिनींच्या…
Read More » -
रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यात पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेलभारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकासकंपनीमध्ये सामंजस्य करार; पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांची घोषणा
B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. ५ : रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय…
Read More » -
” एसटी च्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी – सरळ भेट; प्रवाशांसोबत गरमागरम वडापावचा आस्वाद!”
संगमेश्वर बसस्थानकातील अनोखा अनुभव; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिंकली प्रवाशांची मने B1न्यूज मराठी नेटवर्क संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटलं…
Read More » -
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बौधगया येथे भेटीची संधी
B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. 6 : बौध्द धर्मातील चार सर्वात पवित्र स्थळापैकी एक असे जगप्रसिध्द बौध तीर्थक्षेत्र बिहार राज्यातील…
Read More » -
सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वाटपदिव्यांग बांधवांना भगिनींना काही कमी पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी : दिव्यांगांना मान सन्मान देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी ठरावा, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे. माझ्या…
Read More » -
पाली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे लोकार्पण
स्मारकातून बाबासाहेबांचा विचार दिपस्तंभाप्रमाणे रहावा ; हा विचार जनसामान्यात रुजवणे आपले काम – पालकमंत्री डॉ. उदय सामंत B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार विकास निधीला कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. 27 : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील. अशा पध्दतीचे भारतरत्न…
Read More » -
भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी : भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता…
Read More » -
बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल – सरन्यायाधीश भूषण गवई
मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत…
Read More »









