सातारा

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : सार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या...

पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी शंभर टक्के पूर्ण करावे – जिल्हाधिकारी संतोष पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : सन 2024-2025 साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटी असून 15 मार्चअखेर...

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

मुरूम येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठीसहकार्य करणार - विधान परिषदेचे सभापती राम शिंदे B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा...

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधी स्थळी अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधी स्थळावर...

महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : महाबळेश्वर तालुक्यामध्ये शनिवार दि.८ मार्च रोजी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत जागतीक महिला दिन तहसिल...

कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेट, शेतकऱ्यांचे व कृषि विभागचे केले कौतूक

B1न्यूज मराठी नेटवर्क फलटण - कृषि विभागा मार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने सातारा सांगली, कोल्हापूर येथील...

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरजू गरीब लोकांना मिळणार हक्काचे घर – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : जिल्ह्यासाठी 42 हजार घरकुलांचे उद्दिष्टे मिळाले आहे. गरजू व गरीब लोकांना हक्काचे पक्के घर मिळणार...

टंचाईपूर्वी जल जीवन मिशनीची कामे पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : पाणी टंचाईस एप्रिल महिन्या पासून सुरुवात होते. ग्रामीण भागातील नागरिकांना टंचाई भासू नये, यासाठी जल...

शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : शासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या...

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : कर्मवीर...

ताज्या बातम्या