तरूणांना मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावे घेण्यासाठी जिल्हा नियोजनामधून निधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे' आयोजन B1न्यूज मराठी नेटवर्क अहमदनगर : 'जिल्ह्यातील तरूणांना आवश्यक व्यवसाय कौशल्य व प्रशिक्षण मोफत...
