B1 न्यूज मराठी
-
नवी दिल्ली
महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आढावा बैठक
महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत B1न्यूज मराठी नेटवर्क महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक…
Read More » -
धाराशिव
तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठक
एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा ! सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई…
Read More » -
महाराष्ट्र
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या सोमवार पासून 5 दिवसीय दुबई दौऱ्यावर
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई दि.14 : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या सोमवार दि…
Read More » -
पत्रकार विषयक
विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला ग्वाही…
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात…
Read More » -
महाराष्ट्र
रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामेप्रभावीपणे करून जतचा विकास साधावा – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर
व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा – रुपाली चाकणकर
खरे हिरो ‘राष्ट्रपुरुष’ … रिलस्टार्स नव्हे-अमोल सातोडकर B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या…
Read More » -
गडचिरोली
ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त चार अभ्यासिका स्थापन करणार B1न्यूज मराठी नेटवर्क गडचिरोली : “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे.…
Read More » -
पत्रकार विषयक
विटा येथील पत्रकार मारहाण प्रकरणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा जाहीर पाठिंबा
B1न्यूज मराठी नेटवर्क विटा : येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर परवा झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक…
Read More » -
महाराष्ट्र
शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : शासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या…
Read More » -
महाराष्ट्र
आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात अधिकचे पैसे मागितल्यास क्यूआर कोड वर तक्रार नोंदवण्याची सुविधा
प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व प्रांत कार्यालयात दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे…
Read More »








