महाराष्ट्रमुंबई

रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​मुंबई : राज्य राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.50000

गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी असलेल्या कथित संपर्कामुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयामुळे चाकणकर यांना पायउतार व्हावे लागले आहे.50000पुढे काय?
​रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, या निर्णयामुळे पक्षात आणि महायुतीत काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button