बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त छत्रपती ग्रुप व स्टॅन्ड चौक व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 251 लिटर दूध, केळी वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गेल्या तीन वर्षापासून छत्रपती ग्रुप व स्टॅन्ड चौक व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी 251 लिटर सुगंधी दूध व 11 कॅरेट केळी वाटप करण्यात आली.

विजय (नाना) राऊत यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दादा मस्तुद , दीपक ढवारे प्रवीण पवार, निलेश (भैय्या) पवार अजय पाटील ,अतिश थोरात, बजरंग पवार ,उमेश कानडे ,सचिन मोरे, दीपक सावळे, अमर शिंदे अभिजीत शिराळ मेहबूब चौधरी गणेश माने जाफर शेख आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button