महाराष्ट्रयोजनासोलापूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना….अडचणी सोडवण्यासाठी तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर – निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

कार्यालयीन वेळेत महिला लाभार्थ्यांनी हेल्पलाइन क्रमांकाचा लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून जवळपास सहा लाख अर्ज मंजूर झालेले आहे तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर माहे जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयां प्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहाय हेल्पलाइन क्रमांक पुढील प्रमाणे-

*माढा -श्री. मारुती ताटे, संरक्षण अधिकारी मोबा.नं.8999468993
*करमाळा- 02182 -22 20357
मंगळवेढा -श्री दारोळे प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास मंगळवेढा मोबाईल नं. 99 60 24 72 75
*सांगोला -02187 -220218
*पंढरपूर- 02186 -223556
*मोहोळ -02189 -232234
*माळशिरस 02185- 23 50 36 श्री आत्तार, प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास माळशिरस मो.नं.98 34 27 18 86.
*अक्कलकोट – मिलिंद घाटगे ,संरक्षण अधिकारी 9049113282 श्रीमती मृणाली शिंदे, विस्तार अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट 94 20 35 83 55
*दक्षिण सोलापूर- मिलिंद घाटगे ,संरक्षण अधिकारी मोबाईल नंबर 90 49 11 32 82
*बार्शी – शैलेश सदाफुले विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी 95 45 98 89 98 श्री सुरज काटकर विस्तार अधिकारी, पंचायत समिती बार्शी 96 73 73 72 13
*उत्तर सोलापूर 0217- 2731014.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button