नवी दिल्लीमहाराष्ट्र

ऐतिहासिक निर्णय ! संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात उभारणार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक घटना असणार आहे. कारण न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पुतळा उभारला जाणार आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा पुढाकार
भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पुतळा लावला जाणार आहे. हरियाणातील मानेसर येथे हा पुतळा बनवण्यात आला असून त्याचं कामही आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button