देश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणूक : रामदास आठवले गटाचे 2 आमदार नागालँडमध्ये विजयी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. सुरुवातीच्या निकालांचे कल जाहीर झाले आहेत. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) पक्षाने नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे.नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल बघता राज्यात भाजप-एनडीपीपी आघाडीनं सत्तेकडे आगेकूच केल्याचे दिसून येते. रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) या पक्षाने या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button