दिनबार्शीमहाराष्ट्रसत्कार

मालवंडी येथे महिला दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मालवंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून गावातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. प्रत्येक महिलेला साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच रामलिंग घेवारे , उपसरपंच प्रभाकर कावरे , ग्रामपंचायत सदस्य अरुणा कुलकर्णी, शिक्षिका सांडे मॅडम, अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले आभार संडे मॅडम यांनी मानले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button