इर्ले येथील सोसायटीचे माजी चेअरमन संजय डुरे -पाटील यांचे निधन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : संजय साहेबराव डुरे – पाटील ५५ रा इर्ले , बार्शी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी इर्ले सोसायटीचे चेअरमन तसेच इर्ले ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून काम केले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , एक मुलगा , एक भाऊ , तीन बहिणी असा परिवार आहे. न्यू इंग्लिश स्कुल उंडेगावाचे मुख्याध्यापक विजयकुमार डुरे- पाटील यांचे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते कै. भाई सुभाष डुरे पाटील यांचे ते चुलत भाऊ जेष्ठ बंधू होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या