उद्घाटन

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते महिला बचत गट स्टॉलचे उदघाटन

दोन दिवस चालणार महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनास शहरातील नागरिकांनी भेट द्यावी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर...

प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगिकारावा, म्हणजे त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

B1न्यूज मराठी नेटवर्क कल्याण डोंबिवली : "प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगिकारावा," म्हणजे त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल,...

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते बचतगट भवनाचे लोकार्पण

B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : ग्रामिण जीवन्नोती अभियान अंतर्गत बोरगाव मेघे येथील सुर्योदय प्रभाग संघ कार्यालयाच्या 21 लक्ष रुपये खर्च...

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सासवड येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन

नागरीकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा - न्यायमूर्ती अभय ओक B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. १६...

पशुखाद्य प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि.१५ : पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...

लातूर येथे आयोजित पहिल्याच कृषि संस्कृती महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

लातूरकरांनी अनुभवला कृषि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक मंचावर सादर झालेला संगीत सोहळा B1न्यूज मराठी नेटवर्क १३ व १४ मार्च रोजीही...

एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण , इतर मागास बहुजन...

आयआयएम नागपुरची नेट झिरो कडे वाटचाल होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ मेगावॅट सौर प्रकल्पाचे भूमिपूजन B1न्यूज मराठी नेटवर्क २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती नागपूर,...

जिल्हा स्तरीय महिला बचत गट उत्पादन वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योम विकास प्रकल्प अंतर्गत माविम 50...

शासनांच्या आरोग्य योजनांच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पिंप्री लौकी व आश्‍वी बु. येथे प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि. ८ – शासनाच्या माध्यमातून...

ताज्या बातम्या